Shirdi sai baba is Indian spiritual master who was regarded by his devotee as sant in Maharashtra . He was revered both his Hindu and Muslim devotees. Saibaba worshiped by around the world. He taught a moral code of love, happiness, forgiveness, helping others, charities, inner pice and devotion of God or Guru. Sai baba’s dressed very simply. His real name, birth place, birth date always unknown. शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती आपाय सर्व त्याचे । ।।१।। माझ्या समाधीची पायरी जो चडेल । दुःखं हे हरेल सर्व त्याचे । ।।२।। जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी । ।।३।। नवसास माझी पावेल समाधी । धरा दृढ बुध्दी माझ्या ठायी । ।।४।। नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य । नित्य घ्या प्रचिती आनुभवे । ।।५।। शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी । ।।६।। जो जो मज भजेल जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी । ।।७।। तुमचा मी भार वाहिन सर्वथा । नव्हे हे आन्यथा वचन माझे । ।।८।। जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे । ।।९।। माजा जो ज...
Comments